खरच आता ती वेळ आली आहे का ? मागील कही दिवसापासून चालू असलेल मराठी भाषा व मराठी माणसासाठी राज ठाकरे यांच आंदोलन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पहाता मराठी माणूस जागा होतोय अस दिसत। पण ज्या प्रकारे हे आंदोलन सुरु आहे त्याचा नक्की फायदा कोणाला आणि कसा होणार आहे हे पहाणेदेखिल महत्वाचे आहे। पण अशा आक्रामक आंदोलनाची आवश्यकता आहे का ? आता या प्रश्नाला हो आणि नही अशी दोन उत्तरे आहेत। जर या प्रश्नाच उत्तर हो असेल तर आपण विचार करायला हवा आहे, कारण या सर्व गोष्टीत सामान्य माणूसच चेपला जात आहे। आपण या आंदोलनात आपल्याच मालमत्तेचा नुकसान करून घेत आहोत। आता तुम्ही म्हणाल की या सर्व गोष्टीसाठी राज्य शासन जबाबदार आहे आणि शासनाविरोधात हे सर्व कही चालू होत। हे सर्व पटतय पण आपण हा विचार देखिल करा की यात सार्वजनिक मलमत्तेच किती नुकसान झाल आहे? हे सर्व आपण भरलेल्या करातूनच उभ रहिलेल आहे , आणि आता याची परत फेड ही आपल्याच पैशातून करावी लागणार आहे , नाही का ? पण आता दुसर्या बाजूने विचार करू अशा अंदोलानाने आपण दाखवू शकलो कि सामान्य मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र येऊ शकतो। येथे सामान्य मराठी माणूस मुद्दाम लिहिला आहे कारण आपले जे कोणी नेते आहेत ते कधी एकत्र येताना दिसतच नाहीत । सर्वांची तोंड एकमेकांच्या विरोधातच आहेत। आणि तिकडे उत्तरेतले सगळे नेते आणि प्रसार माध्यम एकत्र येऊन महाराष्ट्राविषयी अगदी कहिवाही बोलत आहेत आणि तरीही हे मराठी नेते गप्प आहेत , कारण दिल्लिश्वाराविषयीची त्यांची श्रधा।
आता आपणच सुरवात करायला हवी आहे । म्हणजे करायच अस , आज पासून भाजीआणि इतर वस्तू जरी थोड्या महाग वाटल्या तरीही मराठी माणसाच्या दुकानातूनच घ्यायच्या। इतर बरीच काम आपण मराठी माणसाकडून करून घ्यायची आणि मग बघू हे भैय्ये इथे रहूच कसे शकतात। थोड़ा तरस होइल पण हे आपण आपल्यासाठी करत आहोत हे लक्षात ठेवू.
लिहायच अजून आहे पण आता नंतर ......
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
Asech vichar pratyak marathi manasache astil tar, marathi manus nakich pudhe janar.
Jai Shivaji ,Jai Bhavani
Vande mataram.
Sandeep
Aaj aapan marathi mudaya baddal fakat charcha karto..he karala have..te karala haave..pan savtha kahich karat nahi...aapan kiti kahi lahan sahan goshiti karu karto jyane aapan aapla marathi baan sidh karu shakto...
lahaan sahaan goshiti zasee
Fakat marathi lokankadun saman kharedi karne..
society madhun meeting ghene...
Cable var jar marathi channel dakhavat nasel tar complaint karne
गिरीश,
मी दिनांक १३.४.२००९ रोजी ब्लॉगवर लिहायला सुरुवात केली.लिहायला सुरुवात केली की लगेचच संवादाला सुरुवात होइल असा भ्रम मनात नक्कीच नव्हता आणि नाही. पण मी लिहीन त्याला कुठुनतरी प्रतिसाद नक्कीच मिळेल अशी आशा मात्र मनात होती.
मला पहिला प्रतिसाद मिळाला तो तुझ्या कडुन. त्याला मी तुला उलट प्रतिसाद दिला नाही हे अक्षम्यच. पण ते तु मोठ्या मनाने माफ़ करावस अस मला मनापासुन वाटत.माझ्या वेड्या बागड्या लिहीण्याच पहिल कौतुक तुच केल आहेस त्या मुळे तु मला माफ़ केलस तर खुप बर वाटेल.
या नविन वर्षात खुप नाही पण थोडेफ़ार तरी नक्कीच लिहीन असा संकल्प केला आहे. तेव्हा तु ते जरुर वाचावस अस वाटत असल्याने हे दुवा सांधु पाहाणारे चार शब्द.
भेट्त राहूच ही आशा.
नविन वर्षाच्या अनेक शुभेच्छासह.
तुझा
मैत्रेय१९६४
Post a Comment